Hero Image

MILLENNIUM PUBLIC SCHOOL & JR COLLEGE NAIGAON

Shaping Future Global Leaders

Shivraj Patil Hotalkar

शिवराज पाटील होटाळकर

मा. सभापती : शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद, नांदेड

मा. सिनेट सदस्य : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

सदस्य : विभागीय रेल्वे सल्लागार समिती

शाळेला एक प्रेरणादायक संदेश :

प्रिय शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थी,

“शिक्षण हेच खरे संपत्ती आहे.”

विद्येच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्या शाळेने दिलेले योगदान अमूल्य आहे.

नवीन पिढी घडवताना आपण जे कष्ट घेत आहात, ते समाजासाठी अत्यंत गौरवास्पद आहेत.

आपल्या शाळेचा शिक्षणप्रवास यशस्वी होवो, हीच शुभेच्छा!

आपलाच,
शिवराज पाटील होटाळकर .

Why Choose Our School?